शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

अन्य क्रीडा : सायनाच्या पराभवानंतर भडकला तिचा पती पारुपल्ली कश्यप आणि त्यानंतर केलं 'हे' कृत्य

फिल्मी : बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी

फिल्मी : विनामेकअप सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा, तर बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी जाणार लंडनला

बॅडमिंटन : भारतीयांनी केले एअर बॅडमिंटनचे समर्थन

अन्य क्रीडा : जागतिक २१२व्या स्थानावरील खेळाडूकडून सायनाचा पराभव

बॅडमिंटन : आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सायना नेहवाल, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत

फिल्मी : सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट

हेल्थ : फुलराणी सायना नेहवाल 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या कारणं आणि लक्षणं!

फिल्मी : म्हणून श्रद्धा आऊट होऊन परिणीती चोप्रा झाली सायनच्या बायोपिकमध्ये इन