शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

फिल्मी : श्रद्धा कपूरला डेंग्यू, थांबवले सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटींग!!

फिल्मी : सायना नेहवाल बायोपिकमध्ये असा असणार श्रद्धा कपूरचा लूक

बॅडमिंटन : कोरिया ओपनमधून सायनाचे आव्हान संपुष्टात; उपांत्यपूर्व लढतीत पराभव

क्रिकेट : सायनाची कोरिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

बॅडमिंटन : सायना उपांत्यपूर्व फेरीत; समीर वर्माचा पराभव

बॅडमिंटन : भारताची फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात

फिल्मी : अखेर श्रद्धा कपूरने सायना नेहवाल बायोपिकच्या शूटिंगला केली सुरूवात

बॅडमिंटन : China Open Super 1000 : सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

बॅडमिंटन : Asian Games 2018: 'सुवर्ण'मने जिंकलेले रौप्यपदक; सिंधू व सायनाचे आभार!

बॅडमिंटन : Asian games 2018: कांस्यपदक जिंकले म्हणून सायनाला बाबांनी दिले सुंदर गिफ्ट!