शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : 'नारायण राणेंना मुख्यमंत्री व्हायची घाई' | Ashok Chavan On Narayan Rane | Maharashtra News

महाराष्ट्र : 'भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याची चर्चा' | Nawab Malik On Devendra Fadnavis | Maharashtra

महाराष्ट्र : सचिन वाझेंना परत पोलिसात कोणी घेतलं? Anil Deshmukh On Sachin Vaze | Lokmat Maharashtrian Of The Year

महाराष्ट्र : माजी IPS Suresh Khopde'चे Sachin Vazeवर सडेतोड भाष्य | Uddhav Thackeray | Maharashtra News

महाराष्ट्र : सचिन वाझेंचा राजकीय बॉस कोण? Who is Sachin Vaze's Political Boss? Maharashtra News

महाराष्ट्र : गृहमंत्रालय नेमके कोण चालवते? Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | Sachin Vaze Case | Maharashtra

महाराष्ट्र : सचिन वाझे प्रकरणात उद्धव ठाकरे इतके लक्ष का घालत आहेत? Sanjay Kunte on Sachin Vaze | Mansukh Hiren

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे सचिन वाझेंबद्दल काय म्हणाले? Eknath Shinde On Sachin Vaze Case | Mansukh Hiren Case

महाराष्ट्र : वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जाणार | Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case

महाराष्ट्र : सचिन वाझेंच्या अटकेनंतर सुरू झाले आरोप-प्रत्यारोप | Sachin Vaze Arrest | Mukesh Ambani | Maharashtra