शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

महाराष्ट्र : संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला

महाराष्ट्र : पोलिस आयुक्तांच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा कोणता? Hemant Nagrale | Parambir Singh | Sachin Vaze

महाराष्ट्र : तिसरा राजीनामा कोणत्या मंत्र्याचा होणार? Anil Deshmukh Resigned | Sanjay Rathod Resigned |Anil Parab

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेचा पोलीस दलातील गॉडफादर कोण?; हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

क्राइम : माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी

मुंबई : मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

मुंबई : Sachin Vaze: एका CCTV फुटेजनं बिंग फुटलं; वाझेच्या सीएसएमटी-ठाणे लोकलवारीनं गूढ उकललं?

मुंबई : याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार

क्राइम : मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता