शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

ठाणे : 'ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली'

राजकारण : Sachin Vaze: “एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?”

क्राइम : 'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो', सचिन वाझेंनी दिली NIA ला कबुली

मुंबई : Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं शिवसेनेला काय लाभ होईल?; निवृत्त सनदी अधिकारी म्हणाले...

क्राइम : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, 'त्या' मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो!

मुंबई : Sachin Vaze: तो पीपीई किट नव्हे, पांढरा कुर्ता; अँटिलिया बाहेरील 'ती' व्यक्ती सचिन वाझेच?

राजकारण : Sachin Vaze: वर्षावर हालचाली वाढल्या; पोलीस महासंचालक, आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची मध्यरात्रीपर्यंत खलबते

क्राइम : वाझेंचा मोबाइल, आयपॅडही जप्त; आठ तास झाडाझडती

क्राइम : ‘सीआययू’ अधिकाऱ्यांसह सात जणांची चौकशी, एनआयएकडून तिसऱ्या दिवशीही झाडाझडती 

मुंबई : एनआयए तपासावरच ठरणार परमबीर सिंग यांचे भवितव्य, तूर्तास अभय; महाविकास आघाडीचे एकमत