कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
'सांड की आँख' या चित्रपटाची कथा वयस्कर शार्पशूटर महिलेवर आधारीत आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'सांड की आँख' चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.