शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Vladimir Putin Daughter Maria News: पुतीन यांना आजवरचा जबर धक्का! मोठ्या मुलीचा संसार मोडला; डच उद्योगपतीकडून डच्चू

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनसोबत रशियापेक्षाही मोठा धोका! अब्जाधीश माजी खासदाराची पत्नी पैसे लुटून पळत होती

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर...

आंतरराष्ट्रीय : पुतीन यांच्या हत्येचा कट शिजतोय, उत्तराधिकारीही ठरला; जुना सहकारीच जीवावर उठणार?

जरा हटके : शत्रू देशांवर टाकणाऱ्या ‘बॉम्ब-मिसाइल’वर चिडवणारे मेसेज; जाणून घ्या 'असं' का करतात?

आंतरराष्ट्रीय : Volodymyr Zelensky: युक्रेनच्या मुलांना वाचवू शकलो नाही, 45 वर्षांचे आयुष्य फुकट गेले; भावूक होत जेलेन्स्कींची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धकाळात चिनी पुरुषांना आवडताहेत युक्रेनीयन तरुणी, समोर आलं असं कारण

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Peace Deal: रशियन परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान! युक्रेनसोबत काही करारांवर सहमती, युद्ध संपणार?

आंतरराष्ट्रीय : Indian Missile in Pakistan: पाकिस्तान मिसाईल प्रकरण: अमेरिका-रशियामधील दोन अशा घटना, अणुयुद्ध भडकता भडकता राहिलेले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाची बरबादीच बरबादी! काय काय उद्ध्वस्त केले; युक्रेनने लिस्टच जारी केली, पाहून चक्रावाल