शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर 'खारकीव' बनले युद्धभूमी, मोठा संघर्ष सुरू

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाचा खतरनाक प्लॅन; इमारतींवर चित्रविचित्र खुणा, काय आहे याचं रहस्य?

आंतरराष्ट्रीय : Kevin Pietersen, Russia Ukraine War : आईचं धाडस! रशिया हल्ला करत असताना 'तिने' दोन मुलांना घेऊन ओलांडली युक्रेनची सीमा; थोडक्यात बचावलं क्रिकेटपटूचं कुटुंब

राष्ट्रीय : युक्रेनच्या सैन्यानं भारतीय विद्यार्थिनीचे केस पकडून मागे खेचलं अन्...; जयेशने सांगितला भयावह अनुभव

आंतरराष्ट्रीय : Lyudmila Pavlichenko Women Sniper of Ukraine: पुन्हा जागी झाली 'ल्यूडमिला'! महिला स्नायपरने तेव्हा ३०९ नाझी सैनिकांना टिपलेले, जर्मनीचे स्वप्न भंगलेले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल

करिअर : Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार? करिअरवर संकट!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन फ्लॉवर समजले; 'ते' फायर निघाले! रशियाची जय्यत तयारी; पण 'ती' ५ मिनिटं पडली भारी

आंतरराष्ट्रीय : Russian Presidential Aircraft: शत्रू केसालाही धक्का लावू शकत नाही असं आहे पुतिन यांचं एअरक्राफ्ट, एक बटण घडवू शकतं विनाश!

व्यापार : LPG Gas Cylinder Price: उद्या पहिला बॉम्ब पडणार? रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम दिसण्यास सुरुवात; गॅस दर वाढण्याची शक्यता