शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Zelensky Government: जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine war : संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन

व्यापार : Russia vs Ukraine War: युद्धामुळे बाजारात मंदी, हीच पैसे कमावण्याची संधी; 'या' ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: '11000 रशियन सैनिक ठार, मोठा शस्त्रसाठा नष्ट केला', युक्रेनचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: चीननं रशियाला दिला दगा? सैन्याच्या 'त्या' ६४ किमी ताफ्याची काय अवस्था झाली बघा

राष्ट्रीय : India-China: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान चीनचा घातक निर्णय; भारतासाठी धोक्याची घंटा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: जगाचं नाही पण या आठ लोकांचा सल्ला ऐकतात व्लादिमीर पुतीन, हे आहेत त्यांचे शक्तिशाली सल्लागार

आंतरराष्ट्रीय : '...तर तो आपल्या सर्वांचा अंत असेल, अन् युक्रेन काय संपूर्ण युरोपचा शेवट होईल'; झेलेन्स्कींचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आता झाडूवरून उडा! रशियाचा अमेरिकेवर पलटवार; निर्बंधावरून घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : लॉकडाऊनमध्ये मुलाला १४०० किमी स्कूटरवर जाऊन आणलेले; तो आता युक्रेनमध्ये अडकला