शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: मध्य-पूर्वेतील 'या' देशावर कोसळलं मोठं संकट, भारताकडे मागीतली मदत

आंतरराष्ट्रीय : Russia Hypersonic Missile Attack: भयानक! पाचवा जनरल मारला गेल्याने रशिया चिडला; पहिल्यांदाच डागली हायपरसोनिक मिसाइल

आंतरराष्ट्रीय : रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत

टेनिस : Roger Federer donates : Russia vs Ukraine युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, केली ३ कोटी ८० लाखांची मदत

आंतरराष्ट्रीय : सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग...

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: आम्ही युक्रेनी बंदुका शोधून स्वत:च्या पायावर गोळ्या झाडून घेतोय; रशियन सैनिकाचा आईला फोन

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : आधी म्हटलं वॉर क्रिमिनिअल, आता खुनी हुकूमशाह आणि ठग; बायडेन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला; युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला केला

व्यापार : Russian Crud Oil: युद्धकाळात मोठा व्यवहार! भारताने रशियाकडून २० लाख बॅरल क्रूड ऑईल घेतले; स्वस्तात सौदा