शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धादरम्यान झेलेन्स्कींनी युक्रेनमधील ११ राजकीय पक्षांवर केली निलंबनाची कारवाई, रशियाशी होतं कनेक्शन  

जरा हटके : शत्रू देशांवर टाकणाऱ्या ‘बॉम्ब-मिसाइल’वर चिडवणारे मेसेज; जाणून घ्या 'असं' का करतात?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमध्ये रशियाचा 'खूनी खेळ' सुरूच! आर्ट स्कूलवर अंदाधुंद बॉम्बचा वर्षाव, ढिगाऱ्यात 400 लोक गाडले जाण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ओक्साबोक्शी रडलं तरी आवाजच निघत नाही! 'हा' फोटो पाहून अख्खं जग गहिवरलं

आंतरराष्ट्रीय : Russia Ukrain War: व्लादीमीर पुतीन यांना मरणाची भीती, पर्सनल स्टाफमधील 1000 जणांना हटवले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; कसं करणार नागरिकांना रेस्क्यू? 

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनवर रशियाने केला ‘हायपरसॉनिक’ हल्ला; भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : अन्नातून विषप्रयोग होण्याची भीती...; पुतिन यांनी 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढलं!