शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नवीन करार? पाहा...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : डोनाल्ड ट्रम्प यांना यश! रशिया अन् युक्रेनमध्ये एका मुद्द्यावर सहमती झाली; दोन दिवसात एकही हल्ला नाही

आंतरराष्ट्रीय : युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच! 'आता आमची बारी', रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

आंतरराष्ट्रीय : पुतिन लवकरच मरणार अन्...; युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा मोठा दावा!

आंतरराष्ट्रीय : ‘पुतीन लवकरच मरणार आणि…’, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केलं भाकित, कारणही सांगितलं

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध, पण काळ्या समुद्रात युद्धबंदी; मॉस्को आणि वॉशिंग्टनमध्ये नवीन काय सुरुय?

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचा जोरदार हल्ला, ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त; परिसरात धुराचे लोट

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांचा थाट, चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना चर्चेसाठी पाहायला लावली दीड तास वाट, नेमकं घडलं काय?