शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; दोन बॅलेस्टिक मिसाईल डागली, ४१ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक!

आंतरराष्ट्रीय : रशियात घुसून हल्ले करू, झेलेन्स्की यांनी केला निर्धार; हवाई तळांवर हल्ल्यांसाठी मागितली अमेरिकेकडे मदत

आंतरराष्ट्रीय : आगीसोबत खेळू नका, अन्यथा तिसरं महायुद्ध भडकेल...! रशियाची अमेरिकेला धमकी, नेमकं कारण काय?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचा रशियाच्या 777 वर्ग किमी भू-भागावर कब्जा, पुतिन यांच्यासाठी कठीण लढाई; अमेरिकेचा मोठा दावा

संपादकीय : आजचा अग्रलेख: आरपारची लढाई

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी PM मोदींचा पुढाकार, व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा

आंतरराष्ट्रीय : व्लादिमीर पुतिन पुन्हा आक्रमक मोडवर? रशियानं युक्रेनवर डागले 100 मिसाइल्स; झेलेन्स्की यांचा दावा

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन शांतता करारासाठी भारत मध्यस्थी करणार? पंतप्रधान मोदी परतताच झेलेंस्की यांचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय : रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ड्रोन, मिसाईलचा वर्षाव, अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोट