शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युरोपियन युनियनच्या संसदेत युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मोठं विधान, म्हणाले, ‘आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय’

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर 'खारकीव' बनले युद्धभूमी, मोठा संघर्ष सुरू

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियाला युद्ध महागात पडणार? 'या' ५ तटस्थ देशांनी दंड थोपटले; युक्रेनच्या मदतीला उतरले

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्ध थांबण्यासाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना करा, युक्रेनच्या राजदूताचं शिवभक्तांना आवाहन; म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भारतीय विद्यार्थी खारकीवमध्ये का अडकले? युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती, रशियाने सर्वांनाच अडचणीत आणले

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: '...तोपर्यंत आम्ही हल्ले थांबवणार नाहीत'; रशियन संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

सखी : सैनिकाला खुन्नस देणाऱ्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ; ‘तिच्या’ धाडसाचं आजही जगभर कौतुक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाचा खतरनाक प्लॅन; इमारतींवर चित्रविचित्र खुणा, काय आहे याचं रहस्य?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप

सोलापूर : सोलापुरातील विद्यार्थी बंकरमध्ये; युक्रेनमधील मॉल रिकामे झाल्याने जेवणाचे होताहेत हाल