शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Ukraine Russia War: PM मोदींची EU अध्यक्षांसोबत फोनवर चर्चा, भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला शोक

रायगड : Russia vs Ukraine War: रागयडमधील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आत्तापर्यंत 4 जण घरी परतले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनसाठी आजची रात्र वैऱ्याची? रशिया घातपात घडवण्याच्या तयारीत, 'त्या' आदेशानं चिंतेत वाढ

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी अन् पोलँडच्या राजदूतांमध्ये तू तू मै मै

आंतरराष्ट्रीय : Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'!

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मनाला भिडणारे वक्तव्य; त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अन् अभिवादन!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियाविरोधात होणार सर्वात मोठी कारवाई? ब्रिटननं सुरू केली तयारी, स्पष्ट संकेत दिले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनचा पुतीन यांना जबर दणका! रशियन सैन्याच्या तुकडीवर मोठा हल्ला; रणगाडे, तोफा, वाहनं उद्ध्वस्त

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट

राष्ट्रीय : नवीनच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; कुटुंबियांना फोन करुन दिला धीर