शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: जगाचं लक्ष लागलेली बैठक साडेतीन तासांनंतर संपली; युक्रेननं रशियासमोर ठेवली प्रमुख मागणी

संपादकीय : Russia-Ukraiane War: युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन फ्लॉवर समजले; 'ते' फायर निघाले! रशियाची जय्यत तयारी; पण 'ती' ५ मिनिटं पडली भारी

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनचा जुग्गाड! आता बीयरच्या बाटल्या रशियन सैन्यावर बरसणार; संपूर्ण कारखाना लागला कामाला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ, धाबे दणाणले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अवघ्या ५ किलोची मशीन पडतेय रशियाला भारी; स्टिंगरच्या माऱ्यापुढे पुतीन यांच्या सैन्याची दाणादाण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत