शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

आंतरराष्ट्रीय : रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका

आंतरराष्ट्रीय : भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला, आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

आंतरराष्ट्रीय : झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा दाखवला इंगा, युक्रेनकडून रशियावर परत एकदा ड्रोन हल्ला  

आंतरराष्ट्रीय : एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका

राष्ट्रीय : अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी

आंतरराष्ट्रीय : भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत, संघर्ष मिटविण्यासाठी भारत, चीन ब्राझीलशी सातत्याने संपर्कात : व्लादिमिर पुतिन

राष्ट्रीय : रशिया अन् यूक्रेनमधील युद्ध संपणार?; PM मोदींच्या दौऱ्यानंतर पुतिन यांचं एक पाऊल पुढे