शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: मला आत्महत्या करायचीय! भरल्या डोळ्यांनी रशियन सैनिकाचा आईला व्हिडीओ कॉल

राष्ट्रीय : Russia Ukraine War : 15 किमी पायी चालत बॉर्डरवर पोहोचलो, 13 तास रांगेत थांबलो; तरुणाने सांगितला 'तो' थरारक अनुभव

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: जगाला जराही संशय आला नाही! रशियाने या देशांतून हळूच सोने काढले, दुसऱ्या देशांत लपविले

राष्ट्रीय : Russia Ukraine War: संकटातही सोडली नाही साथ! विद्यार्थिनीने पाळीव कुत्र्याला युक्रेनमधून सुखरूप आणले भारतात

सांगली : शिवांजली, ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरकडे रवाना, खारकिव्हमधून सुरक्षित बाहेर

राष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया मदत करणार?; राजदूत म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: जेवण मिळेना, इंधन येईना! रशियन सैनिक रडकुंडीला; सेंट्रल कमांडला झाप झाप झापले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'आतापर्यंत 6000 रशियन मारले गेले', युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा

व्यापार : Petrol-Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसणार, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिन यांच्या निर्णयाचा रशियन लोकांना फटका; बँक, दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा