शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: असं वाटतं स्वत:ला फासावर लटकवून घ्यावं! मृत्यूपूर्वी रशियन सैनिकाचा आईला मेसेज

सोलापूर : सीमेवर भारतीय मुलांवर लाठीमार; लाजीना सोलापुरात दाखल; डोळ्याला झाली इजा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियाची तरुणी, युक्रेनच्या बाजूने; ट्रेंड होतेय Nastya ची कहाणी! जाणून घ्या, काय आहे नेमकं प्रकरण

सोलापूर : युक्रेनच्या सीमेवर युद्धाचा भडका; झळ साेलापुरातील घरांच्या बांधकामाला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाकडून तिसऱ्या महायुद्धाचे खुले संकेत?; परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचा जोश पाहून रशियन सैन्याचे उडाले होश! संयम संपला, अख्खे शहर उडवून देण्याची दिली धमकी

आंतरराष्ट्रीय : Googleचा रशियाला आणखी एक धक्का; Play Store वर सरकारी मीडिया अ‍ॅप्स ब्लॉक

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धामुळं भारतच नाही तर जगभरातील कोरोना लसीकरण मोहिमेवरही परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिटरी अकादमीवर मिसाइल हल्ला, रशियन पॅराट्रूपर्सचे हल्ले सुरू