शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले

मुंबई : Russia Ukraine War: रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क'

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे ५० वर्षे जुने विमान आकाशात झेपावले; साडे चार तास घिरट्या घालत होते

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली

राष्ट्रीय : Vayushakti 2022: युक्रेन हल्ल्याच्या तोंडावर मोठा युद्धसराव! PM मोदी टार्गेट सांगणार अन् मिसाईल ते उद्ध्वस्त करणार

नवी मुंबई : Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचवले 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

रत्नागिरी : युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने थरकाप उडाला!, ऋषभनाथने सांगितली तेथील भीषण परिस्थिती