शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेची मोठी कारवाई; रशिया, बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाच्या अणुहल्ल्याच्या धमकीनं युरोपात दहशत; ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: खार्कीव्हमध्ये भारतीयांची अडवणूक; पालकांच्या चिंतेत भर, केंद्राने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी

व्यापार : गुढीपाडव्यापूर्वीच सोनेखरेदी फायद्याची; तज्ज्ञांचा सल्ला, दोन आठवड्यात १९०० रुपयांची वाढ

राष्ट्रीय : Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

संपादकीय : परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: राष्ट्रपती पुतिन यांना अटक करा; उद्योगपतीची रशियन सैन्याला कोट्यवधींची ऑफर

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: अणुयुद्ध झाल्यास १० कोटी लोकांचा मृत्यू? रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा