शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia Ukraine War Side Effects: युक्रेनच्या युद्धाच्या झळा आपल्याला; रुपया, शेअर बाजाराची पडझड, महागाईला आमंत्रण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War :खारकीवमध्ये रशियन मेजर जनरल ठार; युक्रेनचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : रशियानं युक्रेनसमोर ठेवल्या 'या' चार अटी; म्हटलं, सर्व अटी मानल्या तर युद्ध बंद होईल

व्यापार : Russia Ukraine War: तेलाच्या महागाईमुळे बिघडणार सर्वसामान्यांचे बजेट; सोने पुन्हा उच्चांक गाठणार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: कीव्ह ताब्यात घेण्यासाठी पुतिन यांचा नवा डाव; रशिया करणार सिरियन याेद्ध्यांचा वापर

अन्य क्रीडा : Russia Ukraine War, Dayana Yastremska: रशियन हल्ल्यातून वाचली अन् फायनलमध्ये पोचली... म्हणाली 'युक्रेनसाठी मी जिंकणारच!'

पुणे : Russia Ukrain War: युक्रेन मधून पुणे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine war: युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: मी माझ्या बिबट्या अन् ब्लॅक पँथरला सोडून येणार नाही; भारतीय डॉक्टरचा युक्रेन सोडण्यास नकार

वर्धा : पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून!