शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनी जनतेनं आता हे स्वीकारायला हवं की...; जेलेन्स्कींचं मोठं विधान; रशियाविरुद्धचं युद्ध संपणार?

राष्ट्रीय : Telangana: तेलंगाणा सरकारचा मोठा निर्णय, युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाची बरबादीच बरबादी! काय काय उद्ध्वस्त केले; युक्रेनने लिस्टच जारी केली, पाहून चक्रावाल

आंतरराष्ट्रीय : एका क्षणात माणसाची वाफ करणारा व्हॅक्यूम बॉम्ब | Russia-Ukraine War | Russian Vacuum Bomb

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: लेट पण थेट! युक्रेननं ज्यांची वाट पाहिली, त्यांची युद्धात एंट्री होण्याची शक्यता; पुतीन यांना धक्का?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: काय आहेत रासायनिक आणि जैविक शस्त्रे? रशियाने केव्हा केलाय त्यांचा वापर?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: ज्याची जगाला धास्ती, तेच झाले! चीन रशियाच्या मदतीला उतरला; पुतीन यांचा शस्त्रसाठा संपत आला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युद्ध संपेना, युक्रेन मागे हटेना! आता पुतीन यांची 'रेड लिपस्टिक आर्मी' मैदानात?

आंतरराष्ट्रीय : रासायनिक अस्त्रांचा रशिया वापर करणार?; रशियाकडे सर्व प्रकारची अस्त्रे असल्याचं जगाला चिंता

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भयंकर! ८०० डिग्री से. तापमान, रशियानं ज्वलनशील ‘फॉस्फरस बॉम्ब’चा डागला; यूक्रेनचा दावा