शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

संपादकीय : Editorial: युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच!

व्यापार : Inflation: साठा असूनही वाढले खाद्यपदार्थांचे भाव; व्यापाऱ्यांनीच केली १० ते २० टक्के दरवाढ

व्यापार : Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

आंतरराष्ट्रीय : ...तर कच्चे तेल ३०० डॉलरने खरेदी करावे लागेल; पेट्रोल-डिझेल खरेदीवरून रशियाची थेट धमकी!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का; रशियाच्या नाकेबंदीसाठी मोठा निर्णय घेतला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukrain War: रशियाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी झटका, KFC-Pizza Hutt नं व्यवसाय गुंडाळला!

राष्ट्रीय : खनिज तेलाचे दर वाढले असताना रशियाची भारताला मोठी ऑफर; मोदी सरकार काय करणार?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्रपतींना काय सल्ला दिला होता? खुद्द झेलेन्स्की यांनीच सांगितलं...!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्धात माणुसकीचं दर्शन! बाईकवर 2400 किमीचा प्रवास करून युक्रेनमध्ये माजी सैनिकाने पोहचवली औषधं

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: नुकसान रशियाचं, पण टेन्शन वाढलं भारताचं! टँक अन् विमानांमुळे सतावू लागली वेगळीच चिंता