शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!

आंतरराष्ट्रीय : ...तर तिसरे महायुद्ध : रशियाचा इशारा; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका जिव्हारी

आंतरराष्ट्रीय : दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प रशियावर संतापले; म्हणाले, पुतिन उन्मत्त झालेत

आंतरराष्ट्रीय : 'व्हाट द हेल...!'; रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   

आंतरराष्ट्रीय : रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली

आंतरराष्ट्रीय : भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान

आंतरराष्ट्रीय : मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला