शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

आंतरराष्ट्रीय : रशियाने युरोपजवळ तैनात केल्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: “शस्त्रांची वाट पाहून थकलो, मारिओपोल वाचवणे शक्य नाही”; झेलेन्स्कींनी व्यक्त केली खंत

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियाविरोधात लढण्यासाठी नाटो देशांना तयारीचे आदेश; बायडेन पुतीन यांच्यावर बरसले

आंतरराष्ट्रीय : Joe Biden: पुतिन यांच्या नाकावर टिच्चून राष्ट्राध्यक्षांची पिझ्झा पार्टी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांचे कुटुंबीयच त्यांच्या जीवावर उठलेत? पोटच्या मुली आणि पूर्व पत्नीपासून धोका, एक्स्पर्ट्सचा दावा

आंतरराष्ट्रीय : 16400 रशियन सैनिक मारले; 117 विमाने, 127 हेलिकॉप्टर, 575 टँक नष्ट!, युक्रेनकडून रशियाचे मोठे नुकसान 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियन सैनिकांमध्ये विद्रोह, आपल्याच कमांडरला टॅंकखाली चिरडून मारलं

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध भयावह स्थितीत, रशियाने नॉर्थ अटलांटिकमध्ये उतरवल्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : परिस्थिती गंभीर! 31 दिवसांत उद्ध्वस्त झालं खारकीव्ह; खाण्याचं संकट, जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड