शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध, पण काळ्या समुद्रात युद्धबंदी; मॉस्को आणि वॉशिंग्टनमध्ये नवीन काय सुरुय?

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचा जोरदार हल्ला, ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त; परिसरात धुराचे लोट

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांचा थाट, चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना चर्चेसाठी पाहायला लावली दीड तास वाट, नेमकं घडलं काय?

राष्ट्रीय : त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

आंतरराष्ट्रीय : ही कसली युद्धबंदी...! युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरुच राहणार, पण...; ट्रम्प-पुतीन यांच्यात फोनवर चर्चा

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबणार? ट्रम्प-पुतिन यांची फोनवर चर्चा, लवकरच तोडगा निघणार...

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांच्या मागण्या संपत नाहीत, त्यांनी शांतता करारासाठी आणखी एक अट घातली; झेलेन्स्की कोणता निर्णय घेणार?

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती’’, शशी थरूर यांचं विधान