शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : ३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध आज थांबणार? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् पुतिन चर्चा करणार 

आंतरराष्ट्रीय : युद्ध २४ तासांत थांबवणे, हे थोडे उपरोधिकच होते; संघर्ष थांबविण्यात अपयशी ठरल्याची ट्रम्प यांची कबुली

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार? 

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

आंतरराष्ट्रीय : युक्रेनसोबतच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा

आंतरराष्ट्रीय : ३० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी झेलेन्स्की राजी, आता चेंडू पुतिन यांच्या कोर्टात, युक्रेन-रशिया युद्ध थांबणार?  

आंतरराष्ट्रीय : ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने..., पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ परदेशी नागरिकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचा जबरदस्त ड्रोन हल्ला, रशिया हादरले, प्रत्युत्तरदाखल पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनचे ३३७ ड्रोन पाडले  

आंतरराष्ट्रीय : इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यात; इलॉन मस्क यांची धमकी

आंतरराष्ट्रीय : दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच आता गॅस पाइपलाइनने हल्ला; कुर्कमध्ये युक्रेनच्या सैनिकांना पाठीमागून घेरण्याचा डाव