निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली होती, आणि आता १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.