शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : मुस्लिम शिक्षकाचा विरोध करणे अयोग्य : संघाची भूमिका

नाशिक : सरसंघचालक मोहन भागवत आज नाशिकमध्ये

महाराष्ट्र : बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

नागपूर : माणूस देवही बनू शकतो आणि राक्षसही : मोहन भागवत

नागपूर : संघ शिबिरात राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती : व्ही.भागय्या

नाशिक : सरसंघचालक पाच दिवस नाशकात

नाशिक : खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर

मुंबई : Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

महाराष्ट्र : पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट