शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका 

राष्ट्रीय : आरक्षणावरील चर्चेबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

नागपूर : काम पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु ; गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

आंतरराष्ट्रीय : Video : सेऊलमध्ये ''मोदी, भारत दहशतवादी'' चे नारे; भाजपाच्या शाझिया इल्मी भरचौकात नडल्या

नागपूर : ‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तासाठी मदत केंद्र

आंतरराष्ट्रीय : RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

पुणे : राज्यभरातून संघाच्या जनकल्याण समितीकडे पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

पुणे : पुण्याच्या वाहतूक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शोधणार उत्तर  

आंतरराष्ट्रीय : Jammu Kashmir : जगभरातील देशांनी झिडकारले; इम्रान खानची आरएसएसवर आगपाखड