शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : Video - स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही

राष्ट्रीय : आता काशी, मथुरा विसरा, भगवान रामाची लाट जगभर पोहोचवा; मोदींचा संघाला स्पष्ट संदेश

राष्ट्रीय : संघ निष्ठावंत मनोज सिन्हा बनले जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल

नागपूर : रामजन्मभूमी लढ्यात संघाचा मौलिक सहभाग

महाराष्ट्र : कोरोनाचे कारण देत मिसाबंदींचे मानधन बंद शासनाकडून

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक

पुणे : Corona virus : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'समर्थ भारत' तर्फे पुण्यात नऊ 'कोविड केअर सेंटर' 

नागपूर : लघु उद्योग व भारतीय स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्या; संघ परिवाराची भूमिका

संपादकीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-काँग्रेसचा ‘छुपा समेट’ संपुष्टात!

महाराष्ट्र : CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल