शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : दोन महिने आधी कृषी विधेयकाबाबतच्या सुधारणा सुचवूनही केंद्र सरकारने त्या ऐकल्या नाहीत..  

राष्ट्रीय : कृषी विषयक विधेयकातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारला १५ हजार गावांमधून प्रस्ताव.. 

नागपूर : कोरोना गाईडलाईन्सनुसारच संघाचा विजयादशमी उत्सव

आंतरराष्ट्रीय : गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न,  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

नाशिक : शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

राजकारण : फडणवीस सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आमदारांवर आणत होते दबाव, शिवसेनेचा दावा

मुंबई : महाराष्ट्र राजभवनचे नामकरण करा, RSS शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणा

राजकारण : शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले...

राष्ट्रीय : 'ड्रॅगन का प्यारा खान', RSS च्या मुखपत्रातून आमीरवर निशाणा 

राष्ट्रीय : भाजपा नेत्यांच्या 'हेट स्पीच'कडे फेसुबकचं दुर्लक्ष, आरोपावर कंपनीनं दिलं उत्तर