शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत

महाराष्ट्र : लोकमत सुवर्ण महोत्सव; डॉ. मोहन भागवत यांचे आज व्याख्यान

ठाणे : भिवंडी : राहुल गांधींवरील याचिकेवर पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी 

मुंबई : Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते'

नागपूर : संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

राष्ट्रीय : “देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत”

नागपूर : सरसंघचालक हेडगेवारांनी नाकारली होती नेताजींची भेट, नितीन राऊत यांच्या वक्तव्याने नवा वाद

गोवा : Goa Election 2022: भाजपने सुवर्णसंधी गमावली; संघाने राजकीय शरणागतीसाठी मूळ धारणाही बदलल्या!

नागपूर : संघ मुख्यालय रेकी प्रकरण: वह ‘बंदा’ कोण था...?, तपास यंत्रणांना प्रश्न

नागपूर : देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका