शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ

मुंबई : “संघ प्रवृत्तीला उत्तर देणार, भाजपचे कपटकारस्थान उधळून लावणार, भारतीय संविधानाचा विजय असो”

ठाणे : Thane: बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा

नागपूर : संघाच्या शतकपूर्तीसंदर्भात देशभरातील प्रचारकांचे राजस्थानात मंथन

नागपूर : ऑपरेशन लोटस ‘दक्ष’ राहून करण्याचा संघाचा सल्ला

राष्ट्रीय : Agnipath Scheme: अग्निपथ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी RSS चा छुपा अजेंडा; मोदी सरकारवर गंभीर आरोप

पुणे : संघाच्या शाखेत वादातून प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने मारहाण, माजी स्वयंसेवकाचे कृत्य 

राष्ट्रीय : संघ परिवारात नाराजी, नूपुर शर्मांवरील कारवाईमुळे अस्वस्थतेचे वातावरण

क्राइम : RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

राष्ट्रीय : RSS-Congress:RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..?