शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

पुणे : RSS चे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विचारणाऱ्यांचा इतिहासाचा वर्ग घ्यावा लागेल- तेजस्वी सूर्या

नागपूर : ज्येष्ठ स्वयंसेवक व भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे निधन

महाराष्ट्र : RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: RSS परिवारातील संघटनेची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका; पत्रक काढून केला जाहीर निषेध

मुंबई : Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा

महाराष्ट्र : 'राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकारणबाह्य व्यक्तींनाही घ्या, मोदींचा पॅटर्न राज्यातही राबवा'

राष्ट्रीय : 'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद

राष्ट्रीय : खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

नागपूर : केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन