शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या ‘केशव कुंज’ चे उद्घाटन; १५० कोटी रुपये खर्चून बांधली नवीन इमारत

राष्ट्रीय : दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा

राष्ट्रीय : आरएसएसला काय करायचं आहे?; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

राष्ट्रीय : बारा मजल्यांचे तीन टॉवर, वाचनालय, रुग्णालय, कॅन्टिन, RSSचं नवं ऑफिस तयार, एवढा आला खर्च

राष्ट्रीय : संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

राष्ट्रीय : हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार

महाराष्ट्र : “कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

राष्ट्रीय : ...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस

ठाणे : देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन