शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : औरंगजेब सध्याच्या घडीला सुसंगत नाहीये; हिंसाचारानंतर आरएसएसने सोडलं मौन

मुंबई : “सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?

राष्ट्रीय : RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

नागपूर : RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

ठाणे : आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण...

महाराष्ट्र : स्त्री-पुरुष समानतेचा विचार RSS ला अमान्य, आजपर्यंत संघप्रमुख महिला का झाली नाही?- काँग्रेस

मुंबई : भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी

मुंबई : मुंबईची एक भाषा नाही, इथे मराठी शिकावीच असे नाही; भय्याजी जोशींच्या विधानावरून विरोधक आक्रमक

नागपूर : गोळवलकर गुरुजींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, संघ स्वयंसेवकांकडून पोलिसांत तक्रार