शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान, सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

महाराष्ट्र : RSSचे शरद पवारांकडून सलग कौतुक, भाजपाशी जवळीक वाढतेय का? CM फडवीसांनी सगळेच सांगितले

राष्ट्रीय : 'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन

संपादकीय : भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य?

महाराष्ट्र : RSS च्या कामाचे शरद पवारांनी कौतुक करताच राऊतांनी 'दुसरी बाजू' दाखवली; युगेंद्र पवारांचं नाव घेत 'आकडेवारी' मांडली!

संपादकीय : मोहनजी भागवतांना हे का बोलावे लागले? कारण... समाजाला भांडणांची नव्हे तर एकजुटीची गरज!

महाराष्ट्र : संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन 

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका 

राष्ट्रीय : हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल