शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : संघ परिवाराबाबत फेक नॅरेटिव्ह पसरविणारे वाचाळवीर, महामूर्ख : पद्मश्री रमेश पतंगे

नागपूर : RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अ‍ॅक्शन; या नेत्यांवर आली टाच

नागपूर : युवक कॉंग्रेसचे सरसंघचालकांविरोधात आंदोलन, देवडिया भवनाजवळ राडा

महाराष्ट्र : भाजप मंत्र्यांसोबत संघाची बैठक, अजेंडा सांगितला, अंमलबजावणीचा आग्रह

महाराष्ट्र : संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक

राष्ट्रीय : मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले? बिशप भडकले

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

राष्ट्रीय : ...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल! मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे?

राष्ट्रीय : ...तर मोहन भागवतांना अटक केली असती; सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संतापले राहुल गांधी

राष्ट्रीय : ...तर आदिवासी देशद्रोही बनले असते! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा