शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार

महाराष्ट्र : “कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

राष्ट्रीय : ...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस

ठाणे : देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?, भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली

राष्ट्रीय : “BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : 'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान

ठाणे : 'कोण किती कमावत, त्यापेक्षा समाजासाठी किती...'; मोहन भागवतांचा विद्यार्थ्यांशी संवाद

राष्ट्रीय : अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा गरजेची, रा. स्व. संघाचे नेते भय्याजी जोशी यांचे विधान

राष्ट्रीय : कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी