शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिस यांची तुफान आतषबाजी; कॅच सोडणे MIला महागात पडले

क्रिकेट : नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य

क्रिकेट : MI vs RCB: 'मुंबईत खेळायला नेहमीच आवडतं अन्...'; MI Vs RCBच्या सामन्याआधी कोहलीचं विधान

क्रिकेट : 'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान

क्रिकेट : Last Ball No Ball, IPL 2023: संदीप शर्मा पहिला नाही... आधी 'या' गोलंदाजाने टाकला होता शेवटचा चेंडू 'नो बॉल'

क्रिकेट : धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती, वसिम अक्रमचं अजब विधान

क्रिकेट : कोहली-गंभीरची 'नवीन' लढाई! अफगाणी खेळाडूनं आगीत ओतलं तेल; गौतमची मिळाली साथ

क्रिकेट : DC vs RCB मॅच संपल्यानंतर सौरव गांगुली अन् विराट कोहली आले समोरासमोर अन्... 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs DC Live : RCBच्या मार्गात 'सॉल्ट'चा खडा! दिल्ली कॅपिटल्सकडून चौकार-षटकारांचा नुसता 'राडा'