शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहली पुन्हा बनणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार? डॅनियल व्हेटोरींचं मोठं विधान, म्हणाले... 

क्रिकेट : Devdutta Padikkal : दमदार खेळूनही Virat Kohliने ज्याला दाखवला ठेंगा, त्याची नाबाद १६१ धावांची खेळी; २२ चेंडूंत कुटल्या ९२ धावा 

क्रिकेट : Virat Kohli thought of leaving RCB: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!', पण...

क्रिकेट : Virat Kohli : RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका

क्रिकेट : Why Virat Kohli stepped down?: लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण!

क्रिकेट : RCB New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार ठरला; विराट कोहलीच्या संघाने घेतला MS Dhoniच्या खास भीडूचा सहारा

क्रिकेट : RCB आणि युजवेंद्र चहलमध्ये होता वाद? लिलावानंतर पत्नी धनश्रीनं केलेल्या पोस्टनं खळबळ!

क्रिकेट : Faf Du Plessis smash Century,IPL 2022 Auction : RCBने फॅफ ड्यू प्लेसिससाठी ७ कोटी मोजले अन् त्याने BPL मध्ये ५२ चेंडूंत शतक झळकावले 

क्रिकेट : Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस RCBकडे जाताच चेन्नई सुपर किंग्सने केलं भावनिक ट्विट; मॅच विनर खेळाडू गमावल्याची खंत