शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : योगेश सावंत याला मुंबई पोलिसांकडून अटक, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी 

मुंबई : मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस; सभागृहात राम कदम कडाडले

मुंबई : होय, योगेश सावंत कार्यकर्ता; सभागृहात आरोप, रोहित पवारांचा माध्यमांसमोर खुलासा

मुंबई : योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय?; विधानसभेत गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

मुंबई : 'मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जातेय'; रोहित पवारांचा आरोप

महाराष्ट्र : मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : '...म्हणून महाराष्ट्रात उद्योग येत नाही'; रोहित पवारांचा दावा, सरकारकडे केली महत्वाची मागणी

मुंबई : सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी; रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

पुणे : भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका

महाराष्ट्र : Rohit Pawar : ... हे शब्द भीतीदायक वाटतात; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं