शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

पुणे : सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार

पुणे : शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटाळा; लोकसभेपूर्वी राज्य सरकारवर रोहित पवारांचा आरोप

पुणे : दूध व पोषण आहार पुरवठ्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा, राज्यातील सरकार दलाली सरकार

महाराष्ट्र : रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका, तातडीने सुरक्षा द्या; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र

मुंबई : हातात घड्याळही राहणार नाही; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा

मुंबई : बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून; त्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

महाराष्ट्र : NCP शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर? ‘मविआ’त येऊन महाराष्ट्रधर्माचे पालन करायचे आवाहन!

महाराष्ट्र : श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

महाराष्ट्र : अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा 

मुंबई : आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा...; रोहित पवारांचा सरकारला इशारा