शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

मुंबई : 'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

पुणे : रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा'

पिंपरी -चिंचवड : Rohit Pawar: आमदार रोहित पवारांना बजावलेल्या नोटीसीविरोधात आंदोलन

मुंबई : रोहित पवारांची कंपनी बंद हाेता हाेता थांबली; मुदतवाढ मिळाली

महाराष्ट्र : रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती

मुंबई : बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

पुणे : इंडिया, इंडिया... भारत माता की जय! विश्वचषक ट्राॅफीचे पुणेकरांनी केले जल्लोषात स्वागत

राजकारण : ‘रोहित पवारांमुळेच अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले’, नरेश म्हस्के असं का म्हणाले?