शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

पुणे : भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार

महाराष्ट्र : रडणारे, घाबरणारे, पळणारे गेले, आता आपल्यासोबत लढणारे आहेत; रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्र : अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

महाराष्ट्र : ...तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील, रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे : अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत..., आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : २०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

पुणे : अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

पुणे : एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, राजकीय द्वेषातून कारवाईची भीती- रोहित पवार

महाराष्ट्र : “भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार

पुणे : रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा