शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

महाराष्ट्र : पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे राहतात; रोहित पवारांचा टोला

मुंबई : रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर

नागपूर : निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान

महाराष्ट्र : “ED ही भाजपाची शाखा, संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठिशी”: संजय राऊत

क्राइम : ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार? रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

मुंबई : रोहित पवारांची ईडी चौकशी, NCP कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारही उपस्थित राहणार

मुंबई : रोहित ‘ईडी’कडे, शरद पवार शेजारच्या पक्ष कार्यालयात; आज चौकशी; सुप्रिया सुळे करणार सोबत

मुंबई : रोहित पवारांची चौकशी, राष्ट्रवादीची रणनीती ठरली; शरद पवार तळ ठोकणार, तर सुप्रिया सुळे...