शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

हिंगोली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार

मुंबई : पूर्वीच्या काळी 'अनाजी पंत'ने मराठेशाही संपवली, आता...; रोहित पवारांचा कोणावर निशाणा

महाराष्ट्र : रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल

मुंबई : नियुक्ती कधी देणार, मुलांवर वॉचमनकी करायची वेळ; रोहित पवारांचा सरकारला सवाल

महाराष्ट्र : फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

मुंबई : छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

मुंबई : महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार

मुंबई : नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा