शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेला मणिकर्णिका घाट तोडला; रोहित पवारांचा आरोप

पुणे : PMC Elections 2026: गुंड नीलेश घायवळ पासपोर्टबाबत माझ्याशी बोला;रोहित पवारांचे मोहोळ यांना आव्हान

पुणे : तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार

क्रिकेट : पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप

पुणे : ‘एमसीए’ची निवडणूक अन् सदस्य भरती नियमबाह्य;रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ?

महाराष्ट्र : Manikrao Kokate: आता तरी लाजेखातर...; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक

महाराष्ट्र : “२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार

अहिल्यानगर : दोन्ही आमदारांकडून निवडणूक आल्यावर विकासकामांच्या गप्पा; राम शिंदे-रोहित पवारांवर सुनील शेळकेंचा घणाघात

महाराष्ट्र : ५ हजार कोटी कथित घोटाळ्यावरून शिंदेसेनेचे मंत्री शिरसाट अडचणीत; चौकशीसाठी सरकारनं नेमली समिती